Sunday, August 17, 2025 04:53:19 AM
वैष्णवी हगवणे प्रकरणातील पहिला अहवाल महिला आणि बालकल्याण समितीने सादर केला आहे. या अहवालात हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा बळी घेतल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला.
Apeksha Bhandare
2025-07-19 14:38:34
ही मुलगी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आजी-आजोबांच्या संगोपनात राहत होती. यापूर्वी जिल्हा न्यायालयाने एप्रिलमध्ये पीडित महिलेचा अर्ज फेटाळून मुलीचा ताबा आजी-आजोबांकडेच राहावा, असा निर्णय दिला होता.
Jai Maharashtra News
2025-07-16 22:14:51
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात वैष्णवीचं बाळ आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. बाळाला शोधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले होते.
2025-05-22 14:12:43
महाराष्ट्र शासनाने राज्यात 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी 18 हजार 882 पदांची भरती महिला व बालविकास विभागात होणार आहे.
Manoj Teli
2025-02-13 13:39:33
आकांशा शिशू कल्याण केंद्रात संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या रुद्र नामक बालकाच्या मृत्यूचे ठोस कारण व संबंधित प्रकरणी कुणी हयगय केली आदींबाबत राज्य मानव हक्क आयोगाकडून पुर्नचौकशी केली जात आहे.
2025-01-22 13:01:31
दिन
घन्टा
मिनेट